राळेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार : शेतातील पिके पाण्याखाली (खैरी वरोरा राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात दिनांक 26 जुलै पासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार घातला असून खैरी, कोच्ची, वरध,वाढोणा,येवती, धानोरा,चहांद,मेघापुर,वारा,चिखणा व राळेगाव तालुक्यातील इतरही गावात ढगफुटीचे दृश्य दिसत…
