महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी राळेगाव येथे जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरात महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी येथे जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली,अन्यायाविरुध्द लढणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४एप्रील १८९१रोजी भारतातील महु येथील…
