डॉ.शीतल आमटे करजगी यांच्या पतीने बयानात सांगितली ही माहिती वाचा सविस्तर
30 नोव्हेंबर ला सकाळच्या सुमारास शीतल आमटे यांचे सासरे व सासू या कोविड टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायला निघाले होते, त्यावेळेस शीतल आमटे यांनी सासू-सासऱ्यांना मास्क लावण्याचा सल्ला देत बाहेर आल्या…
