विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची विभागीय कार्यशाळा यवतमाळमध्ये संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची अमरावती विभागामध्ये मजबूत बांधणी करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या अमरावती विभागातील पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी यवतमाळ येथील भावे…
