महाराष्ट्रातील संपूर्ण गोंड गोवारी जमातीचा आगामी विधानसभा निवडणुकी २०२४ वर सामुहीक बहिष्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र चे वतीने आमदार निवास नागपूर येथे आज दि.१३/१०/२०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व गोंड गोवारी जमातीची ची सर्व…
