28 फेब्रुवारी ला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज घुमनर व सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे शांतीवन बुद्ध विहाराच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 28 फेब्रुवारी 2025 ला सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा…
