अखंड हरिनाम सप्ताहाचा काला म्हणजे अभेदात्मक अवस्था होय__ह.भ.प. नामदेव महाराज काकडे
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी शहरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली यावेळी सुद्धा महाराष्ट्रातील विविध भागातून कीर्तनकारांची मानदियाळी कीर्तनासाठी लाभली होती. मानव जन्माचे कल्याण हे संतांच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही कोणत्याही प्रकारच्या…
