महागाव तालुक्यात पावसाचा हाहाकार ; शेतकऱ्यावर आभाळ कोसळले ; एसडीआरफच्या मदतीने हेलिकॉप्टर ने बचाव कार्य ; ४३ नागरिकांना वाचविण्यात यश
आमदार नामदेव ससाणे , माजी आमदार राजेंद्र नजरधने , जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा महागाव :संजय जाधव मागील २४ तासापासून महागाव तुफान तालुक्यात पावसाने हाहाकार झाला आहे.…
