अखिल भारतीय सरपंच परिषदेची वरोरा तालुका कार्यकारणी गठीत,तालुका अध्यक्ष पदी विशालभाऊ पारखी यांची निवड
वरोरा पंचायत समिती सभागृहात अखिल भारतीय सरपंच परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अध्यक्ष म्हणून जिल्हाअध्यक्ष राजेंद्र कराळे. तर प्रमुख उपस्थिती विदर्भ अध्यक्ष अॅड देवा पाचभाई जिल्हा कार्यकारणी…
