वारंवार होत असलेल्या खोदकामामुळे फसतायत वाहने नगरपंचायतने काढावा कायम तोडगा.
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका तर बसलाच आहे शिवाय गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्याच्या दुकानासमोरील भागात नगरपंचायत प्रशासनाने लिकिज काढण्यासाठी खोदकाम करून ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांची…
