चंद्रपूर जिल्ह्यात संमोहन प्रशिक्षण कार्यशाळा
एकाग्रता ,परीक्षा विषयक भीती अभ्यासाचा कंटाळा यातून मुक्त करण्यासाठी अभिनव प्रयोग स्टेज शो संमोहन प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद. चंद्रपूर जिल्ह्यात विविध शाळामहाविद्यालयात विशेष तज्ञ संमोहन प्रशिक्षक मार्गदर्शक प्रा.अनराज टिपले, भीमलाल साव,…
