रेशन दुकानावर साखर मिळेना

सहसंपादक : रामभाऊ भोयर अंत्योदय कार्डधारक लाभार्थ्यांना शासनाकडून साखर पुरवठा करण्यात येतो मात्र गेल्या काही महिन्यापासून राळेगाव तालुक्यातील अंत्योदय कार्ड धारकांना साखर मिळालेली नाही.मोफत रेशन मिळत असताना फक्त एक किलो…

Continue Readingरेशन दुकानावर साखर मिळेना

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी,नागरिकांना तत्काळ नुकसान भरपाई द्या.( मनसेची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ) मागणी

सहसंपादक ; रामभाऊ भोयर ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण…

Continue Readingअतिवृष्टीग्रस्त शेतकरी,नागरिकांना तत्काळ नुकसान भरपाई द्या.( मनसेची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ) मागणी

मायक्रो फायनान्सचा विळखा; महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यात, तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला कर्जबाजारी; कौटूंबिक ताणतणाव वाढला

सहसंपादक : रामभाऊ भोयर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या विळख्यात अडकली असून, महिलांपुढे आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक संकट निर्माण झाले आहे. उत्पन्न वाढत नसल्याने महिलांना एकामागून एक कर्जे घ्यावी लागत असून,…

Continue Readingमायक्रो फायनान्सचा विळखा; महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यात, तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला कर्जबाजारी; कौटूंबिक ताणतणाव वाढला

वनोजा शाळेत पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा व शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर जि.प.उ.प्रा. सेमी इंग्रजी माध्यम डिजिटल शाळा वनोजा येथे पदाधिकारी सन्मान सोहळा व शिक्षकांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्रीकांतजी वटाणे (पोलीस पाटील,…

Continue Readingवनोजा शाळेत पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा व शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न

राळेगाव तालुक्यातील अति पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अति पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठे नुसकान झाले आहे, शेतमालाचे नुसकान झाल्या मुळे शेतकऱ्याच्यामेहनतीवर पाणी फेरल्याने आर्थिक संकट मध्ये सापडला आहे.राळेगाव तालुक्यात सतत पावसाने पुन्हा…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील अति पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान

जिल्हा परिषद शाळा जागजई येथील मुख्याध्यापकांच्या बदलीमुळे एक ते पाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होते गैरसोय?

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोजा जागजई येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हिंमत काळे सर यांची खर्डा येथे बदली झाली असताना त्यांच्या ठिकाणी अजून पर्यंत शिक्षकाची…

Continue Readingजिल्हा परिषद शाळा जागजई येथील मुख्याध्यापकांच्या बदलीमुळे एक ते पाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होते गैरसोय?

खैरगाव कासार येथे आदर्श शिक्षक भुमन्ना कसरेवार सरांचा शाळेत भावनिक निरोप समारंभ

सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरगाव कासार (पं.स. राळेगाव) येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक भुमन्ना कसरेवार सर यांची बदली झाल्याने शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व समस्त…

Continue Readingखैरगाव कासार येथे आदर्श शिक्षक भुमन्ना कसरेवार सरांचा शाळेत भावनिक निरोप समारंभ

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता “सेवा पंधरवडा” साजरा करणे बाबत राळेगाव महसूल विभाग यांचे जनजागृती अभियान सुरू

सहसंपादक : रामभाऊ भोयर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर…

Continue Readingराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता “सेवा पंधरवडा” साजरा करणे बाबत राळेगाव महसूल विभाग यांचे जनजागृती अभियान सुरू

वडकी येथे वीज महावितरण कार्यालयासमोर येवती वासियांचे अर्धनग्न आंदोलन

सहसंपादक: – रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील येवती गावातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी शेवटी आक्रमक भूमिका घेतली. शुक्रवारी दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वडकी येथील…

Continue Readingवडकी येथे वीज महावितरण कार्यालयासमोर येवती वासियांचे अर्धनग्न आंदोलन

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे वादळी पावसांचा कहर – घराची भिंत पडून युवक जखमी

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे दोन घरांच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले. यामध्ये ओम किशोर भुते या युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील खैरी येथे वादळी पावसांचा कहर – घराची भिंत पडून युवक जखमी