येरला येथे तीन दिवसांपासून खंडित वीज प्रवाहामुळे नागरिक संतप्त – मनसेच्या मध्यस्थीने प्रश्न मार्गी
सहसंपादक : रामभाऊ भोयर गेल्या तीन दिवसांपासून गावातील वीज प्रवाह खंडित झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले होते. दिवसरात्र वीज नसल्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर…
