वीज वितरणाचा कारभार सण उत्सवातही सुधारणा नाहीच वारंवार होतोय वीज पुरवठा खंडित
सहसंपादक : रामभाऊ भोयर सण उत्सवा दरम्यान शहरासह परिसरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असे महावितरण विभाग नेहमी सांगते परंतु काही दिवसापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण अधिकच…
