ढाणकीत पाण्यासाठी महिलांचा आक्रोश,नगरपंचायत प्रशासनाची झोप उघडेल का?
प्रतिनिधी::यवतमाळप्रवीण जोशी दिवसेंदिवस ढाणकी शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करत असून आज शहरातील महिलांच्या संयमाचा बांध फुटला आणि संतप्त महिलांनी थेट नगरपंचायत कार्यालय गाठून घेराव घातला.संपूर्ण उन्हाळाभर शहराला पंधरा ते…
