सोयाबीनची बीज प्रक्रिया केल्या शिवाय पेरणी करू नये: किटकशास्त्रज्ञ डॉ प्रमोद मगर
पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानांतर्गत तालुक्यातील झाडगाव येथे तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली आहे.यावेळी मार्गदर्शन करतांना सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे बियाणे सरळ वाहनाचे आहे यामुळे दरवर्षी बियाणे…
