महत्वाची बातमी: तहसील कार्यालयाचे कामे लवकरात लवकर आटोपून घ्या
तहसीलदार उमरखेड यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) उमरखेड तालुक्यामधील सर्व नागरिक, व पालक,व विद्यार्थी यांना तहसील कार्यालय यांच्या तर्फे आवाहन करण्यात येते की आपणास आवश्यक असणारे कागद पत्र उत्त्पन्न…
