रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर तहसीलदारांची कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यात एकाच रेती घाटाचा लीलाव झाला असला तरी . मारेगांव तालुक्यातील कोसारा व आपटी रेतीघाट जरी राळेगाव तालुक्याच्या शेवटी असले तरी उपसा झालेली रेती…
