बारावीच्या परीक्षार्थींना शालेय साहित्याचे वाटप,आ. संजय राठोड यांच्या पुढाकार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) बारावीची परीक्षा शुक्रवारी , दि.४ मार्च २०२२ रोजी असल्याने माजी वन मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बारावीच्या परीक्षार्थींना उत्तमपणे त्यांना परीक्षा सोपी जावी…
