वर्धा जिल्हा होमगार्ड कार्यालय येथील बापाचे आगमन
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा जिल्हा होमगार्ड कार्यालय इथे मागील वर्षापासून श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहेमाननीय जिल्हा समादेशक साहेब यांना होमगार्ड सैनिकांच्या वतीने बापाच्या प्रतिष्ठापना करण्याची मागणी करण्यात…
