स्व. गणपतराव पेंदोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत ब्लँकेट वाटप व ज्येष्ठ शिक्षकांचा गौरव
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्वर्गीय गणपतराव पेंदोर (माजी मुख्याध्यापक) यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन पेंदोर परिवाराच्या वतीने अत्यंत श्रद्धेने व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त गरजू नागरिकांना मोफत…
