काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा,महिला काँग्रेस ने महागाई विरोधात आंदोलन करून केंद्र सरकारला सत्ते वरून खाली खेचण्याचा केला निर्धार
प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेस चे नेते खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या…
