घरकुलाच्या पैशाची अफरातफर करणाऱ्या ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांना निलंबित करा: (शिव सेना यवतमाळ जिल्हा, समन्वयक संजय पळसकर यांची मागणी)
प्रतिनिधी/शेख रमजान उमरखेड तालुक्यातील सोनदाभी येथील ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरु असलेली घरकुलाची योजना यामध्ये पैशाच्या लोभापाई मिदोंडे या लाभार्थ्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या आकाउंटमध्ये…
