आमच्या गावचा तलाठी बदलवून द्या हो साहेब, गावकऱ्यांशी उद्धट भाषा वापरुन देतात धमकी
तलाठी बद्दलीसाठी ग्राम पंचायतने घेतला ठराव राळेगाव तालुक्यातील आंजी हे गाव पेशामध्ये येथे या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. गावात तलाठी येतच नाही या प्रकारची माहिती गावकऱ्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच, उपसरपंच,…
