ढाणकी शहरातील श्रीराम योगा ग्रुप यांनी आयोजित केलेल्या सुदर्शन क्रिया आनंद अनुभूती शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरात श्रीराम योगा ग्रुप द्वारा दिनांक १८ ते २३ असे एकूण सहा दिवस आनंद अनुभूती शिबिराचे सकाळी ५:३० ते ८:३०अशा वेळेत आयोजन केले होते त्याच शिबिराचे आज…
