नवीन खरीप हंगामातील ई- पीक पाहणी नोंदणीकरिता तहसीलदार अमित भोईटे थेट शेताच्या बांधावर
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांच्या सातबारावर चालू खरीप हंगामातील पीक ऑनलाइन ई- पीक पाहणी अॅपवर नोंदवायची आहे. याकरिता महसूल विभाग सज्ज आहे. गुरुवारी तहसीलदार अमित भोईटे, मंडळ अधिकारी शिशिर निनावे,…
