सेवानिवृत्ती शिक्षकांना रिक्त पदावर जिल्हा परिषद शाळेत घेण्याचे परिपत्रक मागे घ्या – संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस,ही तर डीएड, एमएड ,बी एड, सुशिक्षित बेरोजगाराची थट्टा
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ७ जुलै 2023 ला परिपत्रक काढून महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये असलेल्या रिक्त पदांवर जे सेवानिवृत्त शिक्षक झाले त्यांनाच पुन्हा वयाच्या 70 वर्षापर्यंत…
