दवाखान्याची जीर्ण इमारत देत आहे विद्यार्थ्यांच्या जीवित हानीचे संकेत ?(प्रशासन निद्रा अवस्थेत )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव ग्रामीण : राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातील कन्या शाळेच्या समोर असलेली ऍलोपॅथिक दवाखान्याची जीर्ण इमारत पूर्णतः ढासळत चालली असून त्या इमारती आमदार मोठे मोठे भगदाड…
