एकुर्ली,खैरगाव जवादे गट ग्रामपंचायत वर परिवर्तन पॅनलचा झेंडा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर २० सप्टेंबर राळेगाव तालुक्यातील एकुर्ली, खैरगाव जवादे गट ग्रामपंचायत वर परिवर्तन पॅनलचा झेंडा सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातीलनुकत्याच पार पडलेल्या एकूर्ली ग्रामपंचायत निवडणूकी मध्येथेट जनतेतून सरपंच…
