राळेगाव तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कराराळेगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगांव शहरासह आजुबाजुच्या परीसरातील बोगस डॉक्टरांच्या प्रमाणात वाढ झाली असून या बोगस असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन दिं २९ जुलै २०२५ रोज मंगळवारला राळेगाव…
