दिवाळीचा मुहूर्त हुकला आनंदाचा शिधा झोळीत आलाच नाही
9 राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राज्य शासनाने आगामी गौरी गणपती दिवाळी या दोन्ही सणाचा उत्साह वाढवण्यासाठी रेशन लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते त्याप्रमाणे तालुक्यात गौरी…
