बोराटी जंगलातील अवनी वाघीणच्या हल्ल्यात बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ कोनशिला अनावरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड बोराटी जंगलात गेल्या चार वर्षापूर्वी अवनी वाघीणच्या 13 शेतकऱ्यांच्या घेतलेल्या बळीच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्रात दहशत निर्माण झाली होती.त्या वाघीणच्या हल्ल्याच्या दहशतीमुळे शेतकरी…
