दिलेल्या शब्दाला जागणारे नेतृत्व मा.आमदार आष्टीकर, पराभूत झाल्यानंतर सुद्धा जन सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर कोळी या गावातील रस्त्याचे काम पूर्ण. गावकरी सुखावले
प्रतिनिधी: लता फाळके /हदगाव मा. आमदार आष्टीकर यांच्या प्रयत्नातून कोळी गावासाठी ६० ते ७० लक्ष रुपयांचा निधी ऐन विधानसभा निवडणुकिच्या वेळी मंजुर झाला होता काही कारणास्तव तो निधी अखर्चित राहीला…
