दूषित पाणीपुरवठ्यामुळे पोंभूर्णाकरांचे आरोग्य धोक्यात,शहरात तापाची साथ
पोंभूर्णा प्रतिनिधि:- आशिष नैताम मागील काही दिवसांपासून शहरातील घरघुती नळाला हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. तसेच अनेक नळाच्या तोट्यांमध्ये जंतू आढळून आले असल्याने या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला…
