मोबाईलमुळे जग जवळ आले, पण नाती गोती दुरावत जात आहे
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आज रोजी आधुनिकतेच्या युगात मोबाईल-क्रांतीमुळे जग जवळ आले आहे, परंतु याच मोबाईल संस्कृतीमुळे मात्र माणसा माणसातील नाते दुरावत चालले आहे. मोबाईलमुळे प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल…
