जि.प. उ. प्रा. शाळा सायखेडा (बु) येथे दिवाळी स्नेहसंमेलन व आदरणीय उपशिक्षणाधिकारी श्री. योगेश डफ साहेब यांची भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जि.प. उ. प्रा. शाळा, सायखेडा (बु), केंद्र येळाबारा, पं.स. यवतमाळ येथे आदरणीय श्री. योगेश डाफ, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. यवतमाळ यांनी आकस्मिक…
