पत्रकार विनोद पत्रे यांचा यवतमाळमध्ये भव्य सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ: दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जाणारे विनोद पत्रे यांचा त्यांच्या मायभूमीत, यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. श्री संताजी जगनाडे महाराज…
