शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या : राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत एकमताने निर्णय
राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतर्फे मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीसाठी ग्राविकाच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज घेतले होते मात्र निसर्गाचा लहरीपणा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित…
