मनोरुग्ण वर्गमित्राला दिला मदतीचा हात,पावणेदोन लाखाची मदत गोळा करत उपचारासाठी रवाना
लोकशिक्षण संस्थेच्या लोकमान्य विद्यालयातील सन १९८४-८५ इयत्ता दहावीच्या बॕचने तब्बल छत्तीस वर्षानंतर दिनांक २० मार्च २०२२ ला वरोरा येथिल प्रतिष्ठीत आलिशान सभागृहात गेटटुगेदर चे आयोजन केले होते . आपले जास्तीत…
