थरारक घटना:चारित्र्याच्या संशयावरून हल्ला ; भरदिवसा घरात रंगला खुनी खेळ
चाकूने घाव घालत पत्नीला व मुलीला केलं रक्तबंबाळ चैतन्य कोहळे. भद्रावती :-भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे एक थरारक घटना घडली आहे.येथील एका व्यक्तीने धारदार चाकूने घाव घालून आपल्या…
