शर्वरी कावलकर नीट परीक्षेत यश,भौतिकशास्त्र विषयात 180 पैकी 180 मार्क्स
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर मुनोत ले आऊट येथील रहिवाशी शर्वरी अनिल कावलकर हिने नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेत 720 पैकी 667 मार्क्स मिळविले ती या परीक्षेत जिल्ह्यात दुसरी आली आहे…
