राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथे राज्यस्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या व गाडगे महाराज यांच्या पुण्य परवाचे औचित्य साधून स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ…
