अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या (मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ९ जुलै शनिवार ला झालेल्या ढग फुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची सुद्धा पडझड झाली आहे. त्यामुळे शासनाकडे झालेल्या नुकसानीची तत्काळ…
