तालुका क्रीडा संकुल येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
सहसंपादक: रामभाऊ भोयर शहरातली स्व राजीव गांधी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व नवोदय क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये…
