तोतया पोलिस बनत दोघांना लुटले, ठाणेदार विजय महल्ले यांची कारवाई ,पाच तासात अटकेत
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन वडकी येथे दिनांक २३/०४/२०२३ रोजी तक्रारदार विकास विठ्ठल कोडापे वय २५ वर्षे रा. करंजी सोनामाता ता. राळेगाव यांनी तकार दिली होती की, दिनांक…
