ढाणकी शहरात देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ गेल्या २ वर्षापासून कोरोना ही महामारी आपल्या सभोवताली गोंगावत असताना कुठेलेही धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी होती त्यामुळे कुठलेही धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम झाले नाही त्यामुळे अनेक भाविक…
