ट्रकची तीन चाकी ऑटो चा अपघात सुदैवाने दुर्घटना टळली
वरोरा शहरातील अतिशय गाजबाजीचा समजला जाणारा रत्नमाला चौक पासून नागपूर चंद्रपूर महामार्ग जात असल्याने मोठ्या वाहनांची वर्दळ अधिक असते.त्याचा बाजूला महावितरण कार्यालयाबाहेर असलेल्या अतिक्रमित जागेवर मेकॅनिकल गॅरेज ला तीन चाकी…
