करंजी ( सो ) येथील विविध विकासकामांच्या मागण्या करीता सरपंचासह गावकऱ्यांचे खासदारांना निवेदन..!
शेतकऱ्याना सिंचना करीता नवीन डी.पी व विद्युत पोल उपलब्ध करून द्यावे. स्मशानभूमी सुशोभीकरणा करीता निधी मंजूर करून द्यावा. सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.श्री.संजय…
