*परा.पुरुषोत्तम येरेकर सर यांना ” महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने,” सन्मानित !!
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दिनांक-- १२/०१२०२५ रोजी सकाळी ११ वाजता व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील खासदार प्रमोद महाजन सांस्कृतिक सभागृह धाराशिव येथे…
