न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये हरितसेनेच्या वतीने वृक्षारोपण
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे हरितसेनेच्या वतीने दिनांक 15 जुलै रोजी शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेच्या सचिव अर्चना धर्मे ,प्राचार्य…
